¡Sorpréndeme!

Narendra Modi | पंतप्रधान मोदींनी घेतले आईचे आशीर्वाद | Sakal |

2022-03-12 32 Dailymotion

Narendra Modi | पंतप्रधान मोदींनी घेतले आईचे आशीर्वाद | Sakal |


पंतप्रधान नरेंद्र मोदी काल आणि आज गुजरातच्या दौऱ्यावर आहेत. त्यात काल रात्री मोदींनी आपल्या घरी जाऊन आई हीराबेन मोदी यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांनी आईसोबत जेवणाचा आस्वादही घेतला. यावेळी दोघांच्या चेहऱ्यावरील निखळता आनंद दिसत होता. गुजरात पंचायत महासंमेलनासाठी मोदी काल गुजरातेत होते. काल सकाळीच त्यांचा अहमदाबादेत भव्य रोड शोही झाला.


PM Modi takes blessing from his mother



#PrimeMinisterNarendraModi #PMNarendraModi #Gujarat #HeerabenModi #Mahasammelan #Ahmedabad